विरासत म्हणजे वारसा.
विविध संस्कृतीने नटलेल्या भारतात अनेक गोष्टींना देदिप्यमान वारसा लाभलेला आहे. आपल्या संस्कृतीत रुजलेला वैचारिक वारसा, विविध कला, वस्त्र-संस्कृती, परंपरा इत्यादी गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या घटकांचा घेतलेला रंजक धांडोळा म्हणजे ‘विरासत’ हा ब्लॉग.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा